Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

सुकळीत सरपंचपदी प्रल्हाद देशमुख .

उपसरपंच पदी मंगल भवर.

वीरभुमी- उद्धव देशमुख. Feb 10, 2021 • 12:00 AM 467 views
शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी सुकळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रल्हाद रुस्तुम देशमुख तर उपसरपंचपदी मंगल सुरेश भवर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले तसेच माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले यांच्या नेतृत्वाखाली सुकळी येथे सद्गुरु भिमसिंह महाराज ग्रामविकास पॅनलच्या वतीने राष्ट्रवादीने सात जागेसाठी लढत केली होती. यामध्ये सहा जागा राष्ट्रवादीतर्फे तर एक जागेवर भाजपने सत्ता मिळविली होती. सर्वसाधारण जागेसाठी सरपंच पदासाठी प्रतिस्पर्धी कोणीच नसल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी कौटुंबे एस.एम. व सहकारी म्हणुन ग्रामसेवक साळवे यांनी सरपंचपदी प्रल्हाद देशमुख हे तर उपसरपंचपदी मंगल सुरेश भवर यांची बिनविरोध निवड केली. नवनिर्वाचित सदस्य म्हणून धर्मराज गरड, सिंधुबाई वाघ ,मनिषा गालफाडे, माया भवर , तर भाजपाच्या निवडून आलेले उमेदवार शारदा अरुण देशमुख गैरहजर होत्या. यावेळी महादेव भवर ,संदीप गालफाडे, भाऊसाहेब गरड, लहु भवर, सुरेश भवर , आत्माराम देशमुख, ताराचंद भवर ,बाळासाहेब गालफाडे, अण्णासाहेब होटकर, जीजा गरड, राजेंद्र देशमुख, भागवत गरड , रावसाहेब वाघ ,उध्दव भवर यांचे सह कोतवाल रामजी भोंगळे , दादा भवर पोलीस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन खेडकर यांचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply