Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या पुन्हा 1107 वर

आज गुरुवारी ८३ रूग्णांना डिस्चार्ज तर १४१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर । वीरभूमी - Feb 11, 2021 • 12:00 AM 1475 views
अहमदनगर जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार १२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.९७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८० आणि अँटीजेन चाचणीत १५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०१, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०३, राहता ०९, संगमनेर ०६, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ०२, जामखेड ०१, कोपरगाव १०, नगर ग्रामीण १८, नेवासा ०१, पारनेर ०५, राहता ०६, राहुरी ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५ जण बाधित आढळुन आले. जामखेड ०३, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०३, पारनेर ०२ आणि राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २९, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ११, पारनेर ०९, पाथर्डी ०३, राहाता ०९, राहुरी ०१, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:७११२८

उपचार सुरू असलेले रूग्ण: ११०७

मृत्यू:१११५

एकूण रूग्ण संख्या:७३३५०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply