Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच आढळले 599 कोरोना बाधित

पाथर्डी तालुक्यात 34 तर शेवगाव तालुक्यात 29 बाधितांचा समावेश

अहमदनगर । वीरभूमी - Mar 24, 2021 • 12:00 AM 2119 views
अहमदनगरच्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच जिल्ह्यातील रुग्ण संख्येत 599 ने वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 186 आढळली असून त्या खालोखाल श्रीरामपूर 83, राहाता 72, पाथर्डी 34, राहुरी 33, शेवगाव 29, संगमनेर 29, नेवासा 22, नगर ग्रामीण 21, कोपरगाव 21, कर्जत 20, पारनेर 13 यासह इतर तालुक्यातील रुग्ण संख्येचा समावेश आहे.

आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 51, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 390 आणि अँटीजेन चाचणीत 158 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 31, श्रीरामपूर 16, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 128, अकोले 04, जामखेड 05, कर्जत 05, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 10, नेवासा 17, पारनेर 09, पाथर्डी 06, राहाता 53, राहुरी 16, संगमनेर 28, शेवगाव 11, श्रीरामपूर 61, कॅन्टोन्मेंट 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 158 जण बाधित आढळुन आले. मनपा 27, अकोले 02, कर्जत 15, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 10, संगमनेर 01, नेवासा 05, पारनेर 04, पाथर्डी 25, राहाता 19, राहुरी 17, शेवगाव 18, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 06, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply