Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

लॉकडाऊननंतर कोरोना बाधितांच्या संख्येत घट

आज बुधवारी जिल्ह्यात आढळले 1652 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Apr 07, 2021 • 12:00 AM 1616 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीने काल मंगळवारी रेकॉर्ड केल्यानंतर आज घट झाली आहे. आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 1652 कोरोना बाधित आढळून आहे.

लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवशीच कोरोना बाधितांची संख्या घटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र हा आकडा 1652 असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 362 वर आली आहे. मात्र दुसर्‍या क्रमांकावर कर्जतने उडी मारत 166 चा आकडा गाठला आहे. त्या खालोखाल राहाता 146, नगर ग्रामीण 134, कोपरगाव 99, राहुरी 97, पाथर्डी 88, संगमनेर 84, शेवगाव 84, श्रीरामपूर 70, अकोले 68, नेवासा 65, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 62, जामखेड 46, इतर जिल्हा 36, पारनेर 28, श्रीगोंदा 11, मिलट्री हॉस्पिटल 05 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 492 आणि अँटीजेन चाचणीत 702 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 141, कर्जत 11, राहाता 27, नगर ग्रामीण 22, कोपरगाव 35, राहुरी 11, पाथर्डी 24, संगमनेर 53, शेवगाव 32, श्रीरामपूर 09, अकोले 13, नेवासा 03, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 44, जामखेड 16, इतर जिल्हा 04, पारनेर 07, श्रीगोंदा 01, मिलट्री हॉस्पिटल 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 155, कर्जत 04, राहाता 88, नगर ग्रामीण 35, कोपरगाव 56, राहुरी 20, पाथर्डी 01, संगमनेर 31, शेवगाव 04, श्रीरामपूर 57, अकोले 06, नेवासा 04, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 03, जामखेड 01, इतर जिल्हा 15, पारनेर 06, श्रीगोंदा 05, इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 702 जण बाधित आढळून आले. मनपा 66, कर्जत 451, राहाता 31, नगर ग्रामीण 77, कोपरगाव 08, राहुरी 66, पाथर्डी 63, शेवगाव 48, श्रीरामपूर 04, अकोले 49, नेवासा 58, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 15, जामखेड 29, इतर जिल्हा 17, पारनेर 15, श्रीगोंदा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply