Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

लॉकडाऊन नंतरही कोरोनाचे रेकॉर्ड; आज आढळले 2414 कोरोना बाधित

नगर 531, राहाता 281, श्रीरामपूर 243, अकोले 171, शेवगाव 71, पाथर्डी 59

अहमदनगर । वीरभूमी - Apr 11, 2021 • 12:00 AM 3729 views
सध्या विकेंड लॉकडाऊन असतांनाही कोरोनाने आज मागील रेकॉर्ड तोडत नव्याने रेकॉर्ड केले आहे. आज रविवारी पुन्हा जिल्ह्यात उच्चांक झाला असून दुपारी 2 वाजेपर्यंत 2414 कोरोना बाधित आढळले आहे.

काल व आज जिल्ह्यात सर्वत्र कडक विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. मात्र आजही पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक केला आहे. यामुळे ही आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी 531, राहाता 281, श्रीरामपूर 243, नगर ग्रामीण 198, अकोले 171, राहुरी 154, पारनेर 137, कर्जत 135, कोपरगाव 110, भिंगार कन्टेंमेंट 87, शेवगाव 71, संगमनेर 70, नेवासा 65, पाथर्डी 59, जामखेड 49, श्रीगोंदा 43, मिलट्री हॉस्पिटल 06, इतर जिल्हा 04 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 902, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 412 आणि अँटीजेन चाचणीत 1100 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 358, राहाता 71, श्रीरामपूर 55, नगर ग्रामीण 74, अकोले 67, राहुरी 04, पारनेर 43, कर्जत 37, कोपरगाव 32, भिंगार कन्टेंमेंट 39, शेवगाव 25, संगमनेर 37, नेवासा 21, पाथर्डी 21, जामखेड 08, श्रीगोंदा 03, मिलट्री हॉस्पिटल 06, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 92, राहाता 132, श्रीरामपूर 31, नगर ग्रामीण 21, अकोले 17, राहुरी 17, पारनेर 13, कर्जत 03, कोपरगाव 32, भिंगार कन्टेंमेंट 08, शेवगाव 01, संगमनेर 23, नेवासा 09, पाथर्डी 03, जामखेड 02, श्रीगोंदा 06, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1100 जण बाधित आढळून आले. मनपा 81, राहाता 78, श्रीरामपूर 157, नगर ग्रामीण 103, अकोले 87, राहुरी 133, पारनेर 81, कर्जत 95, कोपरगाव 46, भिंगार कन्टेंमेंट 40, शेवगाव 45, संगमनेर 10, नेवासा 35, पाथर्डी 35, जामखेड 39, श्रीगोंदा 34, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply