Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोविड सेंटरमधील रुग्णांना नॉनव्हेजची मेजवानी

कोविड सेंटरमधील रुग्णांना नॉनव्हेजची मेजवानी

शेवगाव । वीरभूमी- May 29, 2021 • 12:00 AM 1571 views
कोरोना उपचारात मांसाहार महत्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना बाधितांना पौष्टिक आहार म्हणुन अनेक कोविड सेंटरमध्ये मांसाहार दिला जातो.

याप्रमाणे शेवगाव येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील कोविड सेंटरमधील रुग्णांना लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील विचार मंचच्यावतीने पौष्टिक आहाराची (नॉनव्हेज) मेजवानी देण्यात आली.

शेवगाव तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गात योग्य उपचार व दिलासा मिळावा म्हणुन माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव शहरात लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये दाखल असणार्‍या रुग्णांना योग्य उपचाराबरोबर पौष्टिक आहार दिला जातो. तसेच रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

त्याचप्र माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते मारुतराव घुले पाटील विचार मंचच्यावतीने पौष्टिक आहार (नॉन व्हेज) देण्यात आला. याचे वाटप रुग्णांना केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसून आले.

यावेळी तोफेलभाई शेख, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. अनिल मडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कमलेश लांडगे, समीर शेख, ज्ञानेश्वरचे संचालक संतोष पावसे, संतोष जाधव, महेश जाधव, विशाल जोशी, डॉ. पुष्पक शहाणे, शुभम मासाळ, राजू शेख, वहाब शेख आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply