Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

आजच्या आकडेवारीत पाथर्डी टॉपवर

कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

अहमदनगर । वीरभूमी- Jul 23, 2021 • 12:00 AM 3604 views
अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी तालुका टॉपवर आला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 784 कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असल्याने नगरकरांच्या चिंतेमध्ये भर पडत आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हळू हळू वाढत आहे. गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी फक्त 5 ने कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली आहे. तसेच सर्व तालुके शंभरच्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

मात्र आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी तालुका टॉपवर आला असून पाथर्डीचा आकडा 97 वर गेला आहे. तर पारनेर दुसर्‍या स्थानावर आला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधितांमुळे नागरिकांची चिंता वाढत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटकयझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 194, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 271 तर अँटीजेन चाचणीत 319 असे 784 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पाथर्डी 97, पारनेर 95, संगमनेर 95, श्रीगोंदा 79, अकोले 60, नगर ग्रामीण 58, कर्जत 53, नेवासा 43, शेवगाव 36, राहाता 34, नगर शहर 32, कोपरगाव 32, राहुरी 24, जामखेड 21, इतर जिल्हा 12, श्रीरामपूर 12, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply