Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाची कार्यकारीणी जाहीर

पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाची कार्यकारीणी जाहीर

पाथर्डी । वीरभूमी- Dec 01, 2021 • 09:11 PM 930 views
पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाची सर्वसामावेशेक कार्यकारिणी तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी जाहीर केली. यामध्ये तीन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात चिटणीस, विद्यार्थी आघाडीप्रमुख, प्रसिद्धीप्रमुख, खजीनदार, सोशल मीडिया प्रमुख यांच्यासह पंधरा कार्यकारिणी सदस्यासह एकुण 37 जणांना स्थान देण्यात आले आहे.

शहरातील लोकनेते आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांना समारंभ पुर्वक नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, उपाध्यक्ष उत्तमराव गर्जे, संचालक गंगाधर गर्जे, संतोष भागवत, सिंधुताई साठे, ज्येष्ठ नेते महादेव जायभाये, प्रसिद्धी प्रमुख नारायण पालवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थीत होते.

नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे तालुकाध्यक्ष - सचिन वायकर, उपाध्यक्ष- महेश बोरुडे, अर्जुन धायतडक, अतुल ढमाळ, मारुती चितळे, अशोक उदागे, पांडुरंग मरकड, अमोल शेळके, सरचिटणीस- ललित खेडकर, महेश हजारे, नितीन भवार, चिटणीस- योगेश जेधे, गोरक्ष खोर्दे, प्रवीण हिंगे, संभाजी गर्जे, विवेक सातपुते, भानुविलास मरकड, सचिन गायकवाड, खजिनदार- दत्तात्रय अकोलकर.

प्रसिद्धीप्रमुख- रवींद्र गाडे, सोशल मीडिया प्रमुख- नवनाथ आरोळे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष- हर्षद गर्जे, कार्यकारणी सदस्य- अजित साप्ते, मोसिन पठाण, शुभम कचरे, बाळासाहेब शिरसाठ, किशोर राठोड, सौरव पठाडे, मुकुंद पठाडे, अशोक दहिफळे, मिलिंद काळे, संदीप मरकड, आंबादास दहिफळे, सचिन कोलते, गोरक्ष घाडगे, श्रीकांत आटकर, शरद कुटे आदींचा समावेश आहे.

सर्व नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून भाजपाचे ध्येयधोरणे व विचारसरणी तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन करून आमदार मोनिका राजळे यांनी पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply