Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

हिरडगाव शिवारातील घटना । घातपाताचा संशय.

श्रीगोंदा । वीरभूमी- Dec 06, 2021 • 11:18 AM 944 views
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव शिवारात श्रीगोंदा-कर्जत रस्त्यापासून साधारण 200 मीटर अंतरावर कुकडी 14 नंबर वितरीकेत अंदाचे 35-40 वर्ष वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे.

ही घटना रविवार दि. 5 रोजी उघडकीस आली. याबाबत कोकणगावचे पोलीस पाटील अमोल किसन मोरे यांनी श्रीगोंदा पोलिसांना खबर दिली.

घटनास्थळी पोलिस सहाय्यक निरीक्षक दिलिप तेजनकर यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह भेट दिली. मृतदेह आढळलेल्या पुरुषाची उंची अंदाजे पाच फूट असून मजबूत देहयष्टी, सावळा रंग व 35 - 40 वर्षे वय आहे.

या तरुणाचा घातपात करून कुकडी चारीत आणून टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असण्याची शक्यता आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply