Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ

श्रीगोंदा पहिल्या क्रमांकावर । नगर शहर दुसर्‍या तर संगमनेर तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Dec 31, 2021 • 04:20 PM 1728 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज शुक्रवारी मोठी वाढ झाली आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल 73 कोरोना बाधित आढळले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण श्रीगोंदा तालुक्यातील असून ती संख्या 17 एवढी आहे. दुसर्‍या स्थानी नगर शहर तर तिसर्‍या स्थानी संगमनेरचा क्रमांक लागतो. मात्र कर्जत, कोपरगाव, भिंगार व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 37, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 27 तर अँटीजेन चाचणीत 9 असे 73 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 17, नगर शहर 13, संगमनेर 10, श्रीरामपूर 7, पाथर्डी 6, पारनेर 4, राहाता 4, नगर ग्रामीण 3, अकोले 2, इतर जिल्हा 2, जामखेड 1, नेवासा 1, इतर राज्य 1, राहुरी 1, शेवगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर कर्जत, कोपरगाव, भिंगार व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply