Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

केशव महाराज गुजर यांना ‘पंढरीचा वारकरी’ पुरस्कार जाहीर

मंगळवार दि. 8 मार्चला वरुर येथे वितरण

शेवगाव । वीरभूमी - Mar 04, 2022 • 02:29 PM 837 views
‘धाकटी पंढरी’ श्रीक्षेत्र वरूर येथील भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने दिल्या जाणार्‍या (सन 2021-22) ‘पंढरीचा वारकरी’ या पुरस्कारासाठी आव्हाणे येथील ज्येष्ठ वारकरी व ग्रामीण कीर्तनकार केशव महाराज गुजर यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबतची घोषणा देवस्थान समितीचे अध्यक्ष माणिकराव म्हस्के यांनी केली. सन्मानचिन्ह, महावस्त्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वश्री वामनराव म्हस्के, विष्णू पाटील म्हस्के, नानासाहेब वावरे गुरुजी, मधुकर वावरे, अशोक खांबट आदींच्या निवड समितीने श्री. गुजर यांच्या नावाची शिफारस केली.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता वरुरच्या त्रिवेणी संगमावरील नाम सप्ताह समारोप कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प. केशव महाराज गुजर यांचे वरुर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष दिनकर महाराज अंचवले, आखेगाव येथील जोग महाराज संस्कार केंद्राचे महंत राम महाराज झिंजुर्के यांच्यासह संत-महंतांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply