Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोलेत बुधवारी नारी सन्मान सोहळा

विविध क्षेत्रातील महिलांचा राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने होणार सन्मान

अकोले । वीरभूमी - Mar 08, 2022 • 10:25 PM 1026 views
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि. 9 मार्च रोजी विविध क्षेत्रातील महिलांना नारी सन्मान पुरस्कार गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्यालयात सकाळी 11 वाजता तहसीलदार सतीश थेटे व पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या हस्ते व पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित राहणार आहेत.

नारी सन्मान पुरस्काराच्या मानकरी पुढील प्रमाणे- सौ. सोनाली चेतन नाईकवाडी (राजकीय), सौ. शितल अमोल वैद्य, सौ. प्रतिभाताई भास्कर घुले (शिक्षण), सौ. अर्चना अजित नवले, सौ. दिपाली सचिन नवले (वैद्यकीय), अ‍ॅड. मंगल किसन हांडे (कायदेविषयक), कु. प्रगती रावसाहेब वाकचौरे (सरपंच), मनीषा रामनाथ ढगे (महसूल), हौसाबाई दातीर (ग्रामसेवक),

शुभांगी बोर्‍हाडे शेलार (दूरध्वनी), सौ. सुवर्णा मुंदडा (बँक), सौ. वैशाली राजू महाले (बचतगट), विमल वालेकर (पोलीस), सुनीता संपत फटांगरे (कृषी सहाय्यक), सौ. संगीता बाळासाहेब नाईकवाडी (सामाजिक), अनिता योगेश फापाळे (पतसंस्था), संगीता अशोक पवार (सफाई कामगार), निशा संदीप मोरे, मीना सुरेश शिंदे (व्यवसाय), विद्या सुरेश कोल्हाळ (आशा वर्कर) यांचा सन्मान होणार आहे.

तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिव अनिल नाईकवाडी, आदीसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply