Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

1 जून पासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस

हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा अंदाज । कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाचा

अहमदनगर । वीरभूमी - May 28, 2022 • 05:47 PM 2193 views
खरीप हंगामपूर्व तयारीला लागलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र लवकरच पावसाची प्रतिक्षा संपणार असून राज्यात ठिकठिकाणी 1 जून पासून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

शेतकर्‍यांची खरोप हंगामपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे होरपळून निघालेल्या जनतेसह शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. आज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी अंदाज वर्तविला असून 1 जून पासून पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी म्हटले आहे की, राज्यात दि. 1, 2, 3, 4 जून दरम्यान दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. हा पाऊस कोल्हापूर, सातारा, सागंली, पूणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, वैजापूर याठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर दि. 7, 8, 9 जून दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

हा पाऊस लागवडीयोग्य असणार असून पेरणीला सुरुवात होईल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

तसेच हा अंदाज लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी शेतीचे नियोजन करावे, असे आवाहनही पंजाब डख यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply