Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

झी समूहाच्या kidzee प्रिस्कुलचे अकोलेमध्ये रविवारी उद्घाटन

वयोगट 2 ते 6 वर्षाच्या लहान मुलांसाठी शास्त्रीय, शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या विकासासाठी शिक्षणाची सुविधा

अकोले । वीरभूमी- Jun 10, 2023 • 06:20 PM 809 views

झी समूहाच्या किड झी (kidzee) माध्यमातून  अकोले शहरात शिवाजी नगर येथे  वयोगट 2 ते 6 वर्षाच्या लहान मुलांसाठी kidzee प्रि स्कुल सुरू होत असून त्याचे उदघाटन रविवार दि.11जून रोजी सांयकाळी 4.30  वाजता सिने अभिनेते संतोषजी जुवेकर, लोकप्रीय आमदार सत्यजीत दादा तांबे (विधान परिषद सदस्य ), अगस्ति सह.कारखान्याचे चेअरमन सिताराम पा.गायकर व नगराध्यक्ष सौ. सोनालीताई नाईकवाडी यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती संचालिका सौ.मोनलिताई सतीश चोथवे व ऋषीकेश सुरेश वराडे यांनी दिली.

चोथवे व वराडे परिवार उद्योग व्यवसायातून आता शिक्षण क्षेत्रात पदार्पण करीत असून लहान मुलांचा शास्त्रीय, मानसिक दृष्ट्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रि स्कुल अकोले शहरात सुरू करीत असल्याचे ऋषीकेश सुरेश वराडे व सौ.मोनलिताई चोथवे म्हणाल्या. ते पुढे म्हणाले की kidzee च्या भारतभर  2000 च्या वर प्रि स्कुल आहेत.

आशिया खंडात सर्वात मोठे प्रि स्कुल नेटवर्क आहे.झी टीव्ही वाहिनीचे हे प्रि-स्कुल आहे.त्याची एक शाखा अकोले शहरातील   शिवाजी नगर येथे रम्य अशा वातावरणात  सुरु होत आहे.परिसरात रंगरंगोटी केल्यामुळे येथे लहान मुले हसत खेळत, जीवनाचा आनंद घेत, चार भिंतीच्या पलीकडील प्रॅक्टिकली शिक्षण घेणार असून त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. लहान वयात त्यांच्या मेंदूवर चांगले संस्कार झाले तर ते मानसिक, शारीरिक, बौद्धिक दृष्टीने सक्षम होऊन जगाच्या स्पर्धेसाठी तयार होणार आहेत.

त्यादृष्टीने पेंटा माईंड हा युनिक प्रोग्राम आहे.त्यामध्ये फोकस माईंड,अनिलिटिकल माईंड,कॉन्ससेशन माईंड,इम्पॅथेटिक माईंड आणि ईनेव्हीटेव्ह माईंड अशा पाच माइन्ड्सवर भर देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.    

 प्रि- स्कुल मध्ये प्ले ग्रुप,नर्सरी,ज्युनियर केजी व सिनियर केजी असे चार वर्षे  विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. या मध्ये विशेष करून वातावरणातील बदल व त्याचे होणारे परिणाम याबाबत शिक्षण दिले जाणार असून शेती विषयावर प्रॅक्टीकली भर दिला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

तरी पालकांनी या प्रि- स्कुल ला भेट देऊन माहिती घेऊन देशाचे भवितव्य असणाऱ्या आपल्या बालकांना या प्रि स्कुल मध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा व उदघाटन प्रसंगी सर्वानी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन ऋषीकेश सुरेश वराडे व सौ.मोनालीताई सतीश चोथवे यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply