Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी

देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिण्याची चोरी । चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

शेवगाव । वीरभूमी- Aug 18, 2023 • 12:02 PM 7866 views

शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली. चोरीची माहिती कळताच शेवगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मंदिर व मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. रेणुकामाता देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीची दागिणे असा मोठा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र अमरापुर येथील श्री रेणुकामाता मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील व देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला आहे. हा मोठा असल्याचे समजते आहे. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.

मागील काही दिवसापूर्वी शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र ताजनापूर येथील शनि मंदिरातील दानपेटी फोडल्याच्या घटनेनंतर आता अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरी झाल्याने चोरट्यांनी मंदिरे लक्ष केल्याचे समोर आले आहे. मंदिरातील चोरीच्या घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply