Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

चंद्रकांत गायकवाड यांना बेस्ट राष्ट्रीय पत्रकारीता पुरस्कार प्रदान

चंद्रकांत गायकवाड यांना बेस्ट राष्ट्रीय पत्रकारीता पुरस्कार प्रदान

 तिसगाव । वीरभूमी - Jun 13, 2024 • 12:30 PM 2203 views

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील पत्रकार चंद्रकांत अर्जुनराव गायकवाड यांना ग्रामीण भागांत पत्रकारीतेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘बेस्ट राष्ट्रीय पत्रकारीता’ पुरस्कार देऊन गोवा-पणजी येथे गौरविण्यात आले.

कल्याण ठाणे येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी पणजीम कन्वेन्शन सेंटर माला सभागृहात पुरस्काराचे वितरण झाले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला गोवा विधानसभा अध्यक्ष रमेशजी तरवडकर, बुंदेलखंडचे जलयोद्धा पद्मश्री उमाशंकर पांडे, सिनेअभिनेत्री आशु सुरपुर, रुचिका भोंडवे, ज्येष्ठ संपादक सचिन कोरडे, ज्ञानरचनाचे कार्यवाह प्रवीण साळवे आदी उपस्थित होते.

ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध राज्यांतील नाट्य, सिनेमा, लोककला, क्रीडा, पत्रकारीता क्षेत्रांतील 32 गुणवंतांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. पत्रकार चंद्रकांत गायकवाड यांनी ग्रामीण भागांतील शेती प्रश्नांसह विविध पौराणीक, धार्मिक स्थळांचे वार्तांकन केले.

या कामाची दखल घेऊन त्यांना बेस्ट राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याबद्दल गायकवाड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply