Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

इच्छुकांनी साधला गुरुपुष्यामृतचा योग

शेवगाव-पाथर्डी विधानसभेसाठी 7 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

शेवगाव । वीरभूमी- Oct 24, 2024 • 04:36 PM 2549 views

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी इच्छुकांनी आज गुरुपुष्यामृतचा योग साधत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसर्‍या दिवशी सात इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत 10 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी राजेंद्र रंगनाथ ढाकणे, पांडुरंग गोरक्ष शिरसाट व हर्षदा विद्याधर काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दुसर्‍या दिवशी किसन महादेव आव्हाड यांच्यासह राजेंद्र रंगनाथ ढाकणे व पांडुरंग गोरक्ष शिरसाट यांनी अर्ज दाखल केले होते.

आज तिसर्‍या दिवशी इच्छुकांनी गुरुपुष्यामृतचा योग साधत आपले अर्ज दाखल केले. यामध्ये मोनिका राजीव राजळे, चंद्रशेखर मारुतराव घुले, प्रताप बबनराव ढाकणे, प्रभावती प्रताप ढाकणे, हर्षदा विद्याधर काकडे, दिलीप खेडकर, रत्नाकर जावळे या सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर आज 5 जणांनी 6 अर्ज नेले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पहात असून त्यांना तहसीलदार प्रशांत सांगडे व तहसीलदार उद्धव नाईक हे सहाय्य करत आहेत. मतदारसंघात अजुनही महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यातच ढाकणे पती-पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहीले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply