Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शनिशिंगणापूर देवस्थानच्या 167 कर्मचार्‍यांना डच्चू!

शनिशिंगणापूर देवस्थानच्या 167 कर्मचार्‍यांना डच्चू!

नेवासा । वीरभूमी- Jun 13, 2025 • 05:43 PM 651 views
जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने रात्रीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय ताजा असतानाच आपल्या 167 कर्मचार्‍यांनाही चांगलाच झटका दिला आहे. या 167 कर्मचार्‍यांना ‘नारळ’ दिला आहे. त्यामध्ये 114 मुस्लिम कर्मचार्‍यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांपुढे शनिशिंगणापूर देवस्थानच झुकल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे.

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात 114 मुस्लिम कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचार्‍यांनी गत 21 मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच, तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेत या कर्मचार्‍यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी 14 जून रोजी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात, हे मान्य केले होते.

शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये हे मुस्लिम कर्मचारी कार्यरत आहेत. 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत.

यातील काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते. पण या प्रकरणी देवस्थानवरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी 114 मुस्लिम कर्मचार्‍यांसह एकूण 167 जणांना कामावरून कमी केले. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply