Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील सर्व गटांचे आरक्षण वाचा खालील लिंकवर

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 13, 2025 • 02:07 PM 2126 views
अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. ही प्रतिक्षा आज संपली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या सर्व गटांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेकांच्या मनाप्रमाणे आरक्षण निघाले तर काहींना इतर गट शोधावे लागणार आहेत.

जिल्हा परिषद गटाचे तालुका निहाय आरक्षण पुढील प्रमाणे ः अकोले तालुका ः समशेरपूर ः अनुसूचित जमाती, देवठाण- अनु. जमाती महिला, धामणगाव आवारी- सर्वसाधारण महिला, राजूर- अनु. जमाती, सातेवाडी- अनु. जमाती महिला, कोतुळ- अनुसूचित जमाती.

संगमनेर तालुका ः समनापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तळेगाव- सर्वसाधारण महिला, आश्वी बु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जोर्वे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, घुलेवाडी- सर्वसाधारण, धांदरफळ- सर्वसाधारण, चंदनापुरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोटा- अनु. जमाती महिला.

कोपरगाव तालुका ः सुरेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणगाव- सर्वसाधारण, संवत्सर- सर्वसाधारण, शिंगणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पोहेगाव बु.- सर्वसाधारण महिला.

राहाता तालुका ः पुणतांबा-अनुसूचित जाती, वाकडी- अनुसुचित जाती, साकुरी - अनुसूचित जाती महिला, लोणी खु.- नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हार बु.- सर्वसाधारण.

श्रीरामपूर तालुका ः उंदिरगाव- अनुसूचित जाती महिला, टाकळीभान- सर्वसाधरण महिला, दत्तनगर - अनुसूचित जाती, बलापूर बु.- अनुसूचित जाती महिला.

नेवासा तालुका ः बेलपिंपळगाव- सर्वसाधारण महिला, कुकाणा- सर्वसाधारण महिला, भेंडा बु.- सर्वसाधारण, भानसहिवरा- सर्वसाधारण, खरवंडी- सर्वसाधारण महिला, सोनई- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चांदा- सर्वसाधारण महिला.

शेवगाव तालुका ः दहिगावने- सर्वसाधारण, बोधेगाव- सर्वसाधारण, भातकुडगाव- अनुसूचित जाती महिला, लाडजळगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

पाथर्डी तालुका ः कासार पिंपळगाव- सर्वसाधारण, भालगाव- सर्वसाधारण, तिसगाव- सर्वसाधारण, मिरी- सर्वसधारण महिला, टाकळीमानूर- सर्वसाधारण महिला.

अहिल्यानगर तालुका ः नवनागापूर- सर्वसाधारण महिला, जेऊर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नागरदेवळे- अनुसूचित जाती महिला, दरेवाडी- अनुसूचित जाती महिला, निंबळक- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाळकी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.

राहुरी तालुका ः टाकळीमियाँ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणी- सर्वसाधारण, गुहा- सर्वसाधारण, बारागाव नांदूर- अनुसूचित जमाती महिला, वांबोरी- सर्वसाधारण महिला.

पारनेर तालुका ः टाकळीढोकेश्वर- सर्वसाधारण महिला, ढवळपुरी- सर्वसाधारण महिला, जवळा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, निघोज- नागरिकांचा मागास प्रवर्ग, सुपा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

श्रीगोंदा तालुका ः येळपणे- सर्वसाधारण, कोळगाव- सर्वसाधारण, मांडवगण- सर्वसाधारण महिला, आढळगाव- सर्वसाधारण महिला, बेलवंडी- सर्वसाधारण, काष्टी- नागरिकांचा मागास प्रवर्ग.

कर्जत तालुका ः मिरजगाव- सर्वसाधार, चापडगाव- सर्वसाधारण महिला, कुळधरण- नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोरेगाव- सर्वसाधारण महिला, राशीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग.

जामखेड तालुका ः साकत- सर्वसाधारण, खर्डा- सर्वसाधारण, जवळा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply