Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

माणिकदौंडी परिसरात ढगफुटी

पिकांसह, रस्ता, पूल गेले वाहुन

पाथर्डी । वीरभूमी- Jul 31, 2020 • 12:00 AM 3592 views
आज शुक्रवारी पहाटे 1 वाजता पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात ढगफुटी झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात हाल झाले. तसेच अमरापूर-बारामती रस्ता, त्यावरील पूल व पिके वाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने बहरलेली पिके वाया गेली असून या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थितीने हैराण झालेल्या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत होते. पिकेही चांगली बहरली होती. यावर्षी शेतकरी आनंदी असतांना शुक्रवारी पहाटे 1 वाजता अचानक ढगफुटी झाल्याने होत्याचे नव्हते झाले.

जोरदार पावसाने नदीला आलेल्या पुराने नदीवरील पूल, अमरापूर-बारामती रस्ता व नदीकाठच्या शेतातील पिके वाहुन गेली. यामध्ये कपशी, भूईमुग, बाजरी, कडधान्य आदी पिके वाहुन गेली. या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply