Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पाथर्डी । वीरभूमी - Oct 22, 2020 • 12:00 AM 2764 views
पाथर्डी तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टेने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी हे शेतकर्‍यांच्या बांदावर जावून पंचनामे करत आहेत. तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे.

कासार पिंपळगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतातील कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद पिकांसह डाळिंब, संत्री, सीताफळ आदी फळपिके व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. कासार पिंपळगाव येथे तलाठी श्रीमती रमण शिंपले, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांच्यासह कृषी सहाय्यक हे शेतकर्‍यांच्या बांदावर जावून पंचनामे करत आहेत.

ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्या शेतकर्‍यांनी पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply