Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शुक्रवारी श्रीगोंद्यात आढळले 13 कोरोना बाधित

शुक्रवारी श्रीगोंद्यात आढळले 13 कोरोना बाधित

श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 27, 2020 • 12:00 AM 1095 views
शुक्रवार दि. 27 रोजी घेतलेल्या 87 रॅपिड अँटीजन चाचण्यांत 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात 1 जण संक्रमित आला. तर 49 जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

तालुक्यातील एकूण बधितांची संख्या 2392 झाली आहे. शुक्रवारी 10 जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2328 झाली आहे. अजून 150 संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीला 16 रुग्ण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 12 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत तालुक्यातील 36 जण मृत्युमुखी पडले आहेत.

श्रीगोंदा शहरात होळी गल्लीत 1 रुग्ण व शहरात अजून 1 रुग्ण सापडला. तर ग्रामीण भागात कौठा-5, मांडवगण-1, बनपिंप्री-1, घारगाव-1, बोरी-1 व काष्टी येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply