Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मोटरसायकल - ट्रक अपघातात चार तरुण ठार

नगर - दौंड रोडवर झाला अपघात; चारही तरुण लोणी व्यंकनाथ येथील

श्रीगोंदा । वीरभूमी - Dec 09, 2020 • 12:00 AM 1582 views
श्रीगोंदा तालुक्यातील गावातील पवारवाडी येथे राहणारे विशाल संतोष सोनवणे, राहुल बाजीराव बरकडे, राजकुमार विठ्ठल पवार, प्रतीक नरसिंग शिंदे या चार तरुणांचा आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दौंड - नगर रस्त्यावरील पवारवाडी फाट्यानजीक मोटारसायकल-ट्रकच्या झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हे चारही तरुण दहावी, अकरावी इयत्तेत शिकणारे पंधरा ते वीस वर्षे वयोगटातील असून ते घरच्यांना एकलुते एक असल्याची माहिती समजली आहे. या घटनेमुळे लोणीव्यंकनाथ गावावर शोककळा पसरली आहे.

आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान हे चौघे तरुण दुचाकीवरून जात असताना दौंड - नगर रस्त्यावर पवारवाडी फाट्यानजीक एका ट्रकने या दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात या चारही तरुणांना आपला जीव गमवावा लागला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply