Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगरच्या महिलेचा नाशिकमध्ये हनी ट्रॅप

नाशिक येथे पोलिसाला केले ब्लॅकमेल

नाशिक- Mar 21, 2021 • 12:00 AM 2860 views
नगर जिल्ह्यातील महिलेने नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस अधिकार्‍याला हनी ट्रॅप लावत ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात नगर येथील एका महिलेच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नाशिक सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे फिर्यादी अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सध्या ते नाशिक येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.

फिर्यादी घरी असताना संशयित महिलेने अनोळखी मोबाइल नंबवरून त्यांच्या पत्नीला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच नोकरी कशी करतो, अशी धमकी दिली.

पत्नीने पैसे देण्यास नकार दिला तर संशयित महिलेने या अधिकार्‍याचे फोटो मोर्फिग करून सोशल मीडियावर व्हायरल केले, अशी तक्रार या अधिकार्‍याने नाशिक सायबर पोलिस ठाण्यात दिली.

तर या अधिकार्‍याच्या विरोधात नगर जिल्ह्यात संबधित महिलेने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यातील हनी ट्रॅपचे जाळे नाशिक पर्यंत पसरले असल्याचे उघडकीस आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply