Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

श्रीरामपूर । वीरभूमी- Sep 20, 2021 • 12:00 AM 2354 views
खेळतांना शेततळ्यात उतरलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगतच्या कान्हेगाव येथे घडली.

या दुदैवी घटनेत चैतन्य अनिल माळी (वय 12), दत्ता अनिल माळी (वय 8) व चैतन्य शाम बर्डे (वय 4) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ही तीनही मुले गरीब कुटुंबातील असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव लगत असलेल्या कान्हेगाव येथील शेततळ्याजवळ चैतन्य माळी, दत्ता बर्डे व चैतन्य बर्डे ही तीन लहान मुले खेळत होती. खेळत असतांना ते शेततळ्याच्या पण्यात उतरली.

शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही पाण्यात बुडून मयत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांचे कुटुंबिय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

तीनही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply