Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

डॉ. भालेराव यांना ‘टाइम्स अपलॉड ट्रेंडसेटर्स 2022’ पुरस्कार प्रदान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वितरण

अहमदनगर । वीरभूमी - Feb 26, 2022 • 06:30 PM 889 views
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अर्थ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्रीरेणुकामाता मल्टीस्टेटचे चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव यांना ‘टाइम्स अपलॉड ट्रेंडसेटर्स 2022’ पुरस्कार गुरुवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला.

राजभवन, मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्य करणार्‍या 33 व्यक्तींना ‘टाइम्स अपलॉड ट्रेंडसेंटर्स 2022’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पार्श्वगायक कुमार शानू, लाईव्ह शाला एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सरीत अगरवाल, टाइम्स अपलॉडचे संचालक सुनील पांडे व तौशिफ़ पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीरेणुकामाता मल्टीस्टेटच्या वतीने 9 राज्यातील 113 शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दृष्ट्यासक्षम केल्याबद्दल चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव यांना गौरवण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्या बद्दल डॉ. भालेराव यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply