Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ग्रामपंचायतींच्या इच्छुकांना आता ऑफलाईन अर्जही भरता येणार

शेवटच्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यास परवानगी

अहमदनगर । वीरभूमी- Dec 29, 2020 • 12:00 AM 2060 views
ग्रामपंचायत निवडणुकीत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात निवडणूक आयोगाने सूट दिली असून उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी ऑफलाईन भरता येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच जुन्या बँक खात्यामधून निवडणूक खर्च करण्याची परवानगी दिली आहे.

त्याचबरोबर नवीन बँक खात्याची अट शिथिल केली असून स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकीच्या वेळी काढण्यात आलेली जुनी बँक खात्यामधून निवडणूक खर्च करण्याची परवानगी दिली आहे. अस आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी दिले. यामुळे उमेदवारी अर्ज भरतांना येणार्‍या अडचणी दूर होवून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दिवस उरला असतांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरतांना अनेक अडचणी येत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. तसेच अर्ज भरण्याचा वेळ वाढवून तो सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply