Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोनाबाबत शंका असेल तर कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या

हसन मुश्रीफांचं विरोधकांना आव्हान

कोल्हापूर - Feb 26, 2021 • 12:00 AM 1442 views
फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन राज्य सरकारने प्रशासनाला खबदारी घेण्याच्या सुचना दिल्या. यामुळे राज्यातील अनेक भागात मास्क वापरणे सक्ती, गर्दीवर नियंत्रण, रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मात्र विरोधी पक्षांकडून ‘हे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्याचं निमित्त शोधतंय. त्यामुळे अधिवेशन तोंडावर असताना यांनी कोरोनाची हूल उठवली. तसंच ऐन अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड प्रकरण बाहेर आल्याने विरोधक याच प्रश्नावर अधिवेशनात कोंडी करतील, हे सत्ताधार्‍यांना माहितीय, असा आरोप विरोधकांनी केला.

यावर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, अधिवेशन आलं की कोरोना होतो, हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं.

असे म्हणत विरोधकांनी कोरोनावरुन राजकारण करणं थांबवावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply